यावेळी मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, मोहन वाटवे, मोहन वनखंडे, मानसिंग शिंदे, श्रीकांत शिंदे, डॉ. भालचंद्र साठ्ये, माजी महापौर संगीता खोत, जयश्री कुरणे, नगरसेवक प्रकाश ढंग, सुरेश आवटी, माजी महापौर विजय धुळूबुळू, इद्रिस नायकवडी, गजेंद्र कल्लोळी, शीतल पाटोळे, ओंकार शुक्ल, रोहित चिवटे, अविनाश मोहिते, धनपाल खोत, विठ्ठल पाटील, मनोहर कुरणे, पुष्पराज शिंदे, आबासाहेब शिंदे, रविकांत साळुंखे, धनसुख पटेल, वीरेंद्र कद्दु ,जयगोडं कोरे, संदीप कबाडे, मनोज पाटील, अभिरूप कांबळे, धनजंय कुलकर्णी, अशोक पवार, नाना कांबळे, बाळासाहेब खोत, बाळासाहेब पाटील, महादेवराव यादव, ज्ञानेश्वर पोतदार, अमोल मगदूम उपस्थित होते.
आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST