शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये आदिअरिहंत म्युच्युअल निधी बँकेचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:34 IST

फोटो ओळ : कुपवाडमध्ये आदिअरिहंत म्युच्युअल निधी बँकेचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यावेळी जयपाल चिंचवाडे, आदिनाथ नसलापुरे, धीरज ...

फोटो ओळ : कुपवाडमध्ये आदिअरिहंत म्युच्युअल निधी बँकेचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यावेळी जयपाल चिंचवाडे, आदिनाथ नसलापुरे, धीरज नसलापुरे, धनंजय नसलापुरे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील आदिअरिहंत म्युच्युअल बेनिफिट निधी बँकेचा दुसरा वर्धापन दिन कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष आणि उद्योजक जयपाल चिंचवाडे, क्रीडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला.

आदिअरिहंत म्युच्युअल बेनिफिट निधी बँकेचे अध्यक्ष आदिनाथ नसलापुरे यांनी स्वागत केले. संस्थेचे संचालक धीरज नसलापुरे यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक चिंचवाडे म्हणाले की, आदिअरिहंत म्युच्युअल निधी बँकेची पुणे येथे यावर्षी नवीन शाखा सुरू होत आहे. ही प्रगती खरोखरच गौरवास्पद आहे.

संस्थेचे संचालक धीरज नसलापुरे यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे बँकेच्या टूर ट्रॅव्हल्स, इन्शुरन्स या नवीन सोयी सभासदांसाठी सुरू केल्याबद्दलची माहिती यावेळी दिली. तसेच मोबाइल अ‍ॅप, ऑनलाइन बँकिंग, क्यूआर कोड, एटीएमकार्ड, अ‍ॅडव्हान्स सुविधा सुरू केल्याने संस्थेची सध्या प्रगतीपथावर घोडदौड सुरू असल्याची माहिती दिली. संस्थेचे संचालक धनंजय नसलापुरे यांनी आभार मानले. यावेळी निवृत्त अभियंता बी.ए. पाटील, बिल्डर अजित पाटील यांच्यासह कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.