शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
2
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
3
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
4
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
5
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
6
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
7
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
8
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
9
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
10
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
11
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
12
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
13
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
14
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
15
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
16
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
17
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
18
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
19
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
20
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी

मिरजेत चारशेपैकी तीनशे मंडळांचे अन्नदान

By admin | Updated: September 24, 2015 23:52 IST

स्वागत कक्षाचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी

मिरज : येथील गणेश मंडळांनी यावर्षी देखावे व सजावटीचा खर्च टाळून अन्नदान सुरू केले आहे. मिरजेत चारशे मंडळांपैकी तीनशे मंडळे यावेळी अन्नदान करीत आहेत. काही मंडळांनी सलग दोन ते पाच दिवसांपर्यंत अन्नदानाचे आयोजन केले आहे. विसर्जनप्रसंगी अन्नदान करणारी मंडळे गेल्या काही वर्षात अन्नदानाच्या उपक्रमाला प्राधान्य देत आहेत. मोठ्या मंडळांसोबत छोटी मंडळेही अन्नदान करीत आहेत. यावेळी बहुसंख्य गणेश मंडळांनी तिसऱ्या दिवसापासूनच अन्नदानास सुरुवात केली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जमा होणाऱ्या पैशातून किंवा काही ठिकाणी स्वखर्चातून कार्यकर्ते अन्नदान करीत आहेत. मिरजेतील मंडळे आता सजीव देखाव्यांऐवजी अन्नदानाला महत्त्व देत असल्याने यावर्षी सजीव देखाव्यांची संख्या घटली आहे. देखावा, रोषणाई, सजावटीपेक्षा मंडळाच्या कार्यकर्त्यांची अन्नदानासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. गरीब अन्नदानाचा लाभ घेत आहेत. (वार्ताहर)दुष्काळग्रस्तांना मदतयावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादीने विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्वागत कक्ष रद्द केला आहे. स्वागत कक्षासाठी खर्च करण्यात येणारे २५ हजार रुपये दुष्काळग्रस्तांना मदत देणार असल्याचे युवक राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी सांगितले.