शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

अंजनीत आर. आर. पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गव्हाण : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अंजनी (ता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गव्हाण : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अंजनी (ता. तासगाव) येथे समाधीच्या ठिकाणी कुटुंबीयांसह मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले.

आई भागिरथी, पत्नी आमदार सुमन पाटील, मुलगा रोहित, कन्या स्मिता व सुप्रिया, बंधू राजाराम आणि सुरेश यांच्यासह कुटुंबियांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. राष्ट्रवादीच्या मतदारसंघाचे अध्यक्ष हणमंतराव देसाई, तासगाव तालुका अध्यक्ष विश्वास पाटील, राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, तासगाव तालुका उपाध्यक्ष जितेंद्र सरवदे, कार्याध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, सागर पाटील, संजय पाटील, अर्जुन पाटील, पंचायत समिती सभापती कमल पाटील, उपसभापती डाॅ. शुभांगी पाटील, माजी उपसभापती संभाजी पाटील यांच्यासह सदस्य, तासगाव बाजार समितीचे सभापती अजित जाधव, माजी सभापती रवींद्र पाटील, युवक राष्ट्रवादीचे तासगाव तालुकाध्यक्ष दत्ता हावळे, अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, सावळजचे ज्येष्ठ नेते बी. टी. पाटील यांसह सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

महांकाली उद्योग समूहाच्या अध्यक्षा अनिता सगरे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष टी. व्ही. पाटील, कार्याध्यक्ष महेश पवार, पंचायत समिती सभापती विकास हाक्के, माजी सभापती सुरेखा कोळेकर, एम. के. पाटील, महेश पाटील, दादासाहेब कोळेकर, दत्ताजीराव पाटील, अमर शिंदे, दिग्विजय शिंदे, अक्षय पाटील, नचिकेत पाटील यांच्यासह कवठेमहांकाळ तालुक्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेतले.