हस्ते व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत शनिवारी रुग्णवाहिकेचे लोकार्पण
करण्यात आले.
प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे, डॉ. सागर जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत आमदार कदम यांनी या रुग्णवाहिकेसाठी १७ लाख व वैद्यकीय
उपकरणांसाठी ३ लाख असा २० लाखांचा निधी दिला आहे. माझ्या फंडातून पलूस ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच दीपक महाडिक,
माजी सरपंच अशोक महाडिक, संजय
पाटील, नंदकुमार माने, जलाल मुल्ला, अकबर मुल्ला उपस्थित होते.
फोटो :
चिंचणी (ता. कडेगाव) येथे आमदार मोहनराव कदम व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे यांच्याकडे चावी देऊन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. याावेळी प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील आदी.