शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कारपे संस्थेकडून स्वच्छता सेवकांना सुरक्षा साधनांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:19 IST

ओळ : शिराळा येथे कारपे संस्थेतर्फे नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा ...

ओळ : शिराळा येथे कारपे संस्थेतर्फे नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कोरोना साहाय्यता निधी अंतर्गत अजीम प्रेमजी फाउंडेशन व कारपे संस्थेतर्फे शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी याेगेश पाटील यांच्या प्रयत्नातून नगर पंचायतीकडील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या स्वच्छता सेवकांना स्वच्छतेची सुरक्षा साधने व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

या वेळी कारपे संस्थेचे साहाय्यक प्रकल्प समन्वयक विजय सपकाळ व प्रकल्पप्रमुख राहुल निकम यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष सुनीता निकम यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष विजय दळवी, नगरसेवक संजय हिरवडेकर, कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील, कारपे संस्थेचे सोमिनाथ फुले, निहाल बनसोडे, ऋषीकेश कांबळे, गणेश काशीद, सुहास आर्किले उपस्थित होते.