शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या संस्थापक पॅनेलचे कार्यकर्ते पुन्हा एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच इस्लामपूर गटात संस्थापक ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच इस्लामपूर गटात संस्थापक पॅनेलचे पोस्टर झळकले आहे. पॅनेलप्रमुख अविनाश मोहिते यांनी वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. या ताकदीवर सहकार पॅनेलविरोधात आव्हान उभे करू, असे प्रचारप्रमुख युवराज पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

एकीकडे वाळवा तालुक्यात सहकार पॅनेलच्या पाठीशी राष्ट्रवादीची फौज असताना, संस्थापक पॅनेलने राष्ट्रवादीतीलच काही कार्यकर्त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. इस्लामपूर शहरात त्यांचे समर्थक युवराज पाटील यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच उरुण परिसरात ‘आमचं ठरलंय, आता बदल होणारच’ असे पोस्टर लावून प्रचाराचा नारळच फोडला आहे.

सत्ताधारी सहकार पॅनेलकडे राष्ट्रवादीचे सहा संचालक आहेत. हे संचालक आपापल्या परिसरात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. त्यांना आव्हान उभे करण्यासाठी त्यांच्याच तोडीच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव अविनाश मोहिते करीत आहेत. इस्लामपूूर शहरात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, बाळासाहेब पाटील, शैलेश पाटील, शिवाजी पवार, रघुनाथ खांबे यांना सोबत घेतले जात आहे. शिवाय उदय शिंदे, मानाजी पाटील (बोरगाव), नितीन खरात, अ‍ॅड. विजय खरात (खरातवाडी), संभाजी दमामे (बहे) यांची साथ आहे. नेर्ले येथे १६०० सभासद असून तेथे संस्थापक पॅनेलचे विद्यमान संचालक सुभाष पाटील, वसंतराव पाटील, सतीश पाटील, चंद्रकांत पाटील, शुभम पाटील, आदी कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. संस्थापक पॅनेलची ही ताकद पाहता, सहकार पॅनेलपुढे आव्हान उभे राहण्याचे संकेत मिळत आहेत.