शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

औषधांवरील जीएसटी सवलतीतून नफेखोरी केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST

सांगली : जीएसटी परिषदेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना उपचार करण्यासाठी वापरली जाणारी विविध औषधे, उपकरणे यावरील जीएसटी दर कमी ...

सांगली : जीएसटी परिषदेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना उपचार करण्यासाठी वापरली जाणारी विविध औषधे, उपकरणे यावरील जीएसटी दर कमी केले आहेत. त्याचा लाभ रुग्णांना देणे बंधनकारक आहे. तसे न करता नफेखोरी केल्यास कारवाई करण्याचा इशारा जीएसटी विभागाने दिला आहे.

जीएसटी परिषदेने मेडिकल ग्रेड ऑक्‍सिजन, टोसीलीजुमेब, रेमडेसिविर, कोविड - १९ टेस्टिंग किट्स , हँड सॅनिटायझर, ताप मापक उपकरण, पल्‍स ऑक्‍सिमीटर, ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर/जनरेटर, रुग्णवाहिका आदींवरील करात कपात केली आहे. कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ही दर सवलत ३० सप्टेंबर २०२१पर्यंत राहणार आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना तर याचा फायदा होईलच, पण इतरही रुग्णालये या कर सवलतींचा फायदा घेण्यासाठी पुढे येऊ शकतात.

हे दर कमी झाल्यानंतर त्याचा फायदा ग्राहकांना देणे हे केंद्रीय जीएसटी कायद्यानुसार बंधनकारक आहे. राष्ट्रीय नफेखोरी प्रतिबंधक यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहे. कायद्यानुसार या दर कपातीचा फायदा हा ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे, अन्यथा अशा व्यवसायांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कर कपातीचा फायदा जर ग्राहकाला दिला नाही तर जादा घेतलेली रक्कम ही नफा ठरु शकते व संबंधित व्यक्ती दंडासाठी पात्र होऊ शकते. ग्राहकांनी अशी तक्रार यंत्रणेकडे करावी, असे आवाहनही जीएसटी विभागाने केले आहे.