शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित राऊत जि.प.चे नवे ‘सीईओ’

By admin | Updated: May 9, 2017 00:00 IST

अभिजित राऊत जि.प.चे नवे ‘सीईओ’

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेल्या बारा दिवसांपासून रिक्त असलेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तळोदा (जि. नंदूरबार) येथील प्रांताधिकारी अभिजित राजेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची वर्षाच्या कालवधितच सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बढतीवर बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेश २६ एप्रिलरोजी आले होते. तेव्हापासून हे पद रिक्त होते. नव्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीबद्दल कोणतेही आदेश नव्हते. त्यामुळे उत्सुकता वाढली होती. सोमवारी ही प्रतीक्षा संपली. राऊत यांची आता नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. राऊत २०१३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले असून, ते मूळचे अकोला येथील आहेत. २०१४-१५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या कालावधित प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांनी सांगलीत काम केले आहे. नंदूरबार येथे काही काळ त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. राऊत यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले असले तरी, ते आठवडाभरात कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अशी अभिजित राऊत यांची ओळख आहे. त्यांनी दुर्गम भाग असलेल्या नंदुरबारमधील आश्रमशाळांचे प्रश्न मार्गी लावले. जिल्ह्णातील शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्क घोटाळ्यासह विहिरींच्या अनुदानातील अपहार शोधून काढून संबंधितांवर गुन्हे दाखल केले. तेथील प्रशासनाला शिस्त लावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.