दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते अब्बास अब्दुल जमादार (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फाेटाे : ०४ अब्बास जमादार निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST