शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मणेराजुरी अपहारातील ९ लाख ८५ हजार वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:54 IST

जिल्हा बँक : तुंगप्रकरणी चौकशी सुरू

 सांगली : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये लेखापालामार्फत झालेल्या ९ लाख २0 हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी बँकेने कारवाई करीत, कर्मचारी रमेश शिवाजी पाटील याच्याकडून व्याजासह ९ लाख ८५ हजार रुपये वसूल केले. मणेराजुरी शाखेतील दैनंदिन भरणा करावयाच्या रकमेमध्ये अपहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बँकेच्या सांगली शाखेतील अधिकाऱ्यांनी चौकशीस सुरुवात केली होती. हा अपहार नोव्हेंबर महिन्यात झाला होता. १८ नोव्हेंबर रोजी संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले होते. यासंदर्भात तासगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी, खातेनिहाय चौकशीनंतरच तक्रार दाखल करण्याची सूचना दिली होती. त्यामुळे तक्रार दाखल होऊ शकली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी पूर्ण केली. त्यानंतर त्याच्याकडून अपहाराच्या रकमेसह व्याज व चौकशी फीची रक्कमही वसूल केली. तुंग येथे २६ लाख ९८ हजारांचा अपहार झाला होता. याप्रकरणी दोन शिपाई निलंबित केले होते. यातील ६ लाख १0 हजार वसूल झाले असून, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र मुख्य सूत्रधार शिपाई फरार असल्याने वसुलीत अडचणी येत आहेत. (प्रतिनिधी) निलंबन कायम मणेराजुरी येथील लेखापालाकडून अपहाराची सर्व रक्कम व्याजासह वसूल केली असली तरी, त्याच्यावरील निलंबनाची कारवाई कायम ठेवण्यात आली आहे. कारवाईचा निर्णय आता प्रशासकीय पातळीवर घेतला जाणार आहे.