शिराळा
: शिराळा तालुक्यात शनिवारी २५ गावांमध्ये ६४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात बिऊर येथे नऊ, शिराळा, सांगाव प्रत्येकी सहा, गुढे, मांगले प्रत्येकी पाच, कुसाईवाडी चात, शेडगेवाडी, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी तीन, आरळा, भाटशिरगाव, देववाडी, पाडळेवाडी, पाडळी, ऐतवडे बुद्रुक प्रत्येकी दोन, आंबेवाडी, बेलेवाडी, बिळाशी, चिखली, हत्तेगाव, खवरेवाडी, कोंडाईवाडी, मालेवाडी, निगडी, शिरशी, उपवळे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत.
सध्या तालुक्यात ७४३ उपचाराखाली रुग्ण असून यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात एक, शिराळा कोविड सेंटर १०, शिराळा कोविड रुग्णालयात ४५, कोकरूड कोविड रुग्णालय २१, स्वस्तिक हॉस्पिटल १४, दालमिया सेंटर १, होम आयसोलेशनमध्ये ६५१ असे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.