शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

दारू दुकाने बंदमुळे ‘महसूल’ला ४३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:02 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महामार्गावरील दारू दुकाने बंद झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला सुमारे ४२ कोटी ४४ लाख ३१ हजाराचा फटका बसला आहे. दारू विक्रीतही २४ लाख ७६ हजार लिटरने घट झाली. पण गृहविभागाच्या आदेशामुळे जिल्ह्यातील बहुतांश दुकाने पुन्हा सुरू झाल्याने यावर्षीपासून शासनाची तिजोरी पुन्हा भरणार आहे.राज्य शासनाकडून ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महामार्गावरील दारू दुकाने बंद झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला सुमारे ४२ कोटी ४४ लाख ३१ हजाराचा फटका बसला आहे. दारू विक्रीतही २४ लाख ७६ हजार लिटरने घट झाली. पण गृहविभागाच्या आदेशामुळे जिल्ह्यातील बहुतांश दुकाने पुन्हा सुरू झाल्याने यावर्षीपासून शासनाची तिजोरी पुन्हा भरणार आहे.राज्य शासनाकडून उत्पादन शुल्क विभागाला प्रत्येकवर्षी महसूल उद्दिष्ट दिले होते. गतवर्षी दारुची दुकाने बंद झाल्यानंतर ३७२ कोटी २० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण दुकाने बंद झाल्याने उत्पादन शुल्कला हे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. जिल्ह्यात यावर्षी बहुतांश दुकाने सुरु झाल्याने आता महसूलचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास अडचण नाही.२०१७-१८ मध्ये प्रतिमाह मिळालेला महसूल...एप्रिल २०१७ : ११ कोटी ९१ लाख ४१ हजार ६८३ रुपये.मे २०१७ : २० कोटी ९० लाख ५६ हजार २७२.जून २०१७ : २० कोटी ७७ लाख ९१ हजार ४२६.जुलै २०१७ : २५ कोटी १७ लाख ६९ हजार ६२४.आॅगस्ट २०१७ : १५ कोटी ८५ लाख ६९ हजार ७८३.सप्टेंबर २०१७ : २२ कोटी ९ लाख ३१ हजार ४१०.आॅक्टोबर २०१७ : २४ कोटी ९७ लाख ७० हजार ३९७.नोव्हेंबर २०१७ : २८ कोटी १६ लाख १९ हजार ८६१.डिसेंबर २०१७ : ३१ कोटी ५२ लाख ८० हजार ९१९.जानेवारी २०१८ : १९ कोटी ११ लाख ५६ हजार ५२९.फेब्रुवारी २०१८ : २३ कोटी ४३ लाख १७ हजार ६९९.मार्च २०१८ : ३२ कोटी ५४ लाख ७५ हजार ५९३.एकूण : २७६ कोटी ४८ लाख ८१ हजार १९९ रुपये