शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मणेराजुरीच्या द्राक्षबागायतदारांना ४० लाखांचा गंडा,: दिल्लीतील व्यापाऱ्याविरूध्द तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:51 IST

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील १६ द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली येथील एका व्यापाºयाने हे कृत्य केले असल्याची व तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार संबंधित शेतकºयांनी तासगाव पोलिसांत दिली आहे.संबंधीत व्यापारी सध्या सोलापूर येथे राहतो. मणेराजुरी येथे द्राक्ष ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव; चौकशी सुरु

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील १६ द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली येथील एका व्यापाºयाने हे कृत्य केले असल्याची व तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार संबंधित शेतकºयांनी तासगाव पोलिसांत दिली आहे.

संबंधीत व्यापारी सध्या सोलापूर येथे राहतो. मणेराजुरी येथे द्राक्ष खरेदीसाठी काही महिन्यांपूर्वी तो आला. त्याने संंबंधीत सोळा शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जाऊन द्राक्ष पसंत केली. दर ठरवला. प्रत्येक शेतकºयाला काही रक्कमही दिली.यामुळे शेतकºयांचा संबंधीत व्यापाऱ्यावर विश्वास बसला. यानंतर व्यापारी पैसे काही दिवसात देण्याचा वायदा करुन सर्व द्राक्षे घेऊन गेला. मात्र यानंतर संबंधीत व्यापाºयाने पैसे देण्यास चालढकल करण्यास सुरूवात केली.फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधीत शेतकऱ्यांनी तासगाव पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. याबाबत अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून संबंधीत व्यापाºयाला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.