शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३५0 कोटींचे बॅँक व्यवहार झाले ठप्प

By admin | Updated: February 28, 2017 23:44 IST

कर्मचाऱ्यांचा संप : शासन धोरणांविरोधात सांगलीत निदर्शने

सांगली : प्रस्तावित कामगार कायद्यातील बदलासह अन्य शासकीय धोरणांचा निषेध करीत, सांगली जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी पटेल चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या देशव्यापी संपात कर्मचारी सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील ३५0 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचा देशव्यापी लाक्षणिक संप युनाइटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या शिखर संघटनेने पुकारला होता. त्यात सांगलीतील बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित कामगार कायद्यातील बदलास आमचा विरोध आहे. बँकांमधील असलेले बाह्यस्रोत (आऊटसोर्सिंग) बंद करावेत, बँकांमधील शासनाचा हिस्सा कमी करून खासगीकरणाकडे सुरू असलेली वाटचाल थांबवावी, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, एनपीए वसुलीसाठी योग्य कायदे करावेत, जाणीवपूर्वक बँकांची कर्जे बुडविणाऱ्या धनदांडग्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्या यामध्ये करण्यात आल्या आहेत. शासनाच्या धोरणांविरोधात यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात समन्वय समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कट्टी, अनंत मराठे, अरविंद चौगुले, दीपक चव्हाण, अनंत बिळगी, संजय देशपांडे, उल्का तामगावकर, प्रताप पाटील, परशुराम भोई आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)२७0 शाखा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या मंगळवारी पूर्णपणे बंद राहिल्या.अंदाजे ३५0 कोटींची आर्थिक उलाढाल जिल्ह्यातील या आंदोलनामुळे ठप्प झाली. नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय झाली. यापूर्वी तीन दिवस बॅँका बंद होत्या. सोमवारी एक दिवस बॅँक सुरू होऊन पुन्हा लाक्षणिक संप झाल्यामुळे चेक क्लिअरिंगसहीत अन्य व्यवहारांवर परिणाम झाला आहे. संपामुळे आता बुधवारी बॅँकांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.