शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित निधी २६ कोटींवर-- महापालिकेचा प्रताप :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेने २००८ पासून शासनाने दिलेला ११ कोटी रुपयांचा निधी खर्चच केला नसल्याने त्या रकमेचे व्याजासहीत आता २६ कोटी रुपये शिल्लक असल्याची बाब नुकतीच स्थायी समिती सभापतींच्या आढावा बैठकीत स्पष्ट झाली. याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती बसवेश्वर सातपुते यांनी दिले.या बैठकीत आरोग्य, बांधकाम विभागातील अधिकारी, ...

ठळक मुद्देअहवाल सादर करण्याचे सभापतींचे आदेशसविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती बसवेश्वर सातपुते यांनी दिले.मागासवर्गीय फंडातीलही पाच कोटींची कामे पेंडिंग आहेत. याही फायली मार्गी लागतील.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेने २००८ पासून शासनाने दिलेला ११ कोटी रुपयांचा निधी खर्चच केला नसल्याने त्या रकमेचे व्याजासहीत आता २६ कोटी रुपये शिल्लक असल्याची बाब नुकतीच स्थायी समिती सभापतींच्या आढावा बैठकीत स्पष्ट झाली. याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती बसवेश्वर सातपुते यांनी दिले.या बैठकीत आरोग्य, बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाºयांच्या कामाचा आढावा सातपुते यांनी घेतला. यावेळी कामगार अधिकारी चंद्रकांत आडके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे, आरोग्य अधिकारी डॉ. कवठेकर आदी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीची माहिती देताना सातपुते म्हणाले, शासनाकडून महापालिकेला निधी येत असतो, यातील अखर्चित शासकीय निधीही येत असतो. जो विकास योजनांवर खर्च करायचा असतो. आजपर्यंत प्रशासनाने असा निधी खर्च न करता शिल्लक ठेवला आहे. हा निधी किती वर्षांपासून शिल्लक आहे, याची माहिती मागवली आहे. आतापर्यंत ११ कोटी खर्च केलेले नाहीत. यावरचे व्याजही दुप्पट झाले आहे. याची सर्व माहिती मागवली आहे.प्रत्येक सदस्यांनी सुचवलेली २५-२५ लाखांच्या विकास कामाच्या फायली आयुक्तांकडे पेंडिंग आहेत. यातील ११६ फायलींचा निपटारा झाला आहे. उर्वरित १३० फायली येत्या आठ दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले आहे. २४ कोटींचे रस्ते निविदा मंजूर होऊन ठेकेदारांना वर्कआॅर्डर दिली आहे.एकूण ३२ कामे आहेत. यातील मुरुमीकरण, खडीकरणाची एकूण नऊ कामे सुरु झाली आहेत. मागासवर्गीय फंडातीलही पाच कोटींची कामे पेंडिंग आहेत. याही फायली मार्गी लागतील.जीपीएस बसविला, नियंत्रणच नाहीआरोग्य विभागाकडील कचरा नेणाºया गाड्यांना जीपीएस सिस्टिम बसवली होती, याची माहिती घेतली असता, ही सिस्टिम बसवून चार-पाच महिने झाले तरी अद्याप मॉनिटरिंंगच झालेले नाही. ही बाबच धक्कादायक आहे. यापुढे दररोज याची प्रिंंट पाठवून देण्याचे आदेश सभापती सातपुते यांनी दिले.