शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १५ जणांना कोराेना; १६ जण कोराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात शनिवारी १५ जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोनाला लागलेला उतार कायम राहताना, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६ ...

सांगली : जिल्ह्यात शनिवारी १५ जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोनाला लागलेला उतार कायम राहताना, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६ जणांनी कोरोनावर मात केली. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, शिराळा आणि मिरज तालुक्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. शिवाय एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासादायक चित्र आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्या मर्यादीत राहताना बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्येही मोठी घट हाेत आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत २३४ जणांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यात ४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे; तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९५६ चाचण्यांमधून ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १९२ रुग्णांपैकी ५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४२ जण ऑक्सिजनवर, तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ४७६२७

उपचार घेत असलेले १९२

कोरोनामुक्त झालेले ४५७०२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३३

शनिवारी दिवसभरात

खानापूर, आटपाडी प्रत्येकी ४

वाळवा ३

जत २

पलूस तासगाव प्रत्येकी १