शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात १ लाख ५० हजारांची वीज चोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST

इस्लामपूर : शहरातील शिवनगर परिसरात वीज चोरी करणाऱ्या दोन ग्राहकांच्या घरावर छापे मारून वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने १ ...

इस्लामपूर : शहरातील शिवनगर परिसरात वीज चोरी करणाऱ्या दोन ग्राहकांच्या घरावर छापे मारून वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने १ लाख ५० हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली. या दोघांविरुद्ध पोलिसात चोरीसह विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विजय मारुती मोरे आणि सचिन लक्ष्मण खोत (दोघे रा. शिवनगर) अशी त्यांची नावे आहेत. वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेशकुमार श्रीरंग राऊत (सांगली) यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या दोघांनीही आपल्या घरातील वीज मीटरमध्ये फेरफार करून ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

विजय मोरे याच्या वीज मीटरची पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये फेरफार केल्याचे दिसून आले. त्याच्याविरुद्ध दोन वर्षात १ लाख २४ हजार ३२० रुपये किमतीच्या ५ हजार ६३ युनिटची वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पथकाने सचिन खोत याच्या घरातील मीटरची तपासणी केल्यावर त्यानेही मीटरमध्ये फेरफार करून २८ हजार ७१० रुपये किमतीची २ हजार १९१ युनिटची वीज चोरी केली होती. या दोन्ही कारवाया फेब्रुवारी महिन्यात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना तडजोडीसाठी कालावधी देऊनही त्यांनी वरील वीज चोरीची रक्कम न भरल्याने दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.