शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भांडकुदळ बायकांचा विमानात धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 10:08 IST

मुंबईच्या लोकलमध्ये महिला डब्यात होणाऱ्या भांडणांची आठवण करून देणारा प्रकार अमेरिकेत एका विमान प्रवासा दरम्यान घडला.

तुम्ही बस-रेल्वेमध्ये जागेवरून, घोरण्यावरून भांडण झाल्याचे पाहिले असेल. विमानातही लोक भांडण करतात असे, सांगितल्यास तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही. मुंबईच्या लोकलमध्ये महिला डब्यात होणाऱ्या भांडणांची आठवण करून देणारा प्रकार अमेरिकेत एका विमान प्रवासा दरम्यान घडला.बाल्टिमोर ते लॉस एंजलिस फ्लाईटचा प्रवास नेहमी प्रमाणे शांतीत सुरू होता. आणि अचानक विमानात जोरजोरात गाण्याचा आवाज येऊ लागला. सर्व प्रवाशी आवाज कुठून येतोय हे पाहू लागले तेव्हा दोन जणी आपल्याच धुंदीत हेडफोनऐवजी लाऊडस्पीकर आॅन करून गाणे ऐकत होत्या.स्पिरिट एअरलाईनचे प्रवक्ते पॉल बेरी यांनी दिलेल्या महितीनुसार, प्रवाशांनी त्यांना आवाज बंद करण्याची विनंती केली; मात्र त्यांनी याला साफ नकार दिला. एवढेच नाही तर स्पीकर वर धरून इतर प्रवाशांना चिथावणी देऊ लागल्या.यामुळे तीन महिलांच्या एका गटासोबत त्यांचा वाद सुरू झाला. शब्दाला शब्द वाढला आणि हाणामारी सुरू झाली. काही जणांनी मोबाईल कॅमेºयात हे भांडण रेकॉर्ड केले.स्थिती हाताबाहेर जाताना दिसताच विमान कर्मचाऱ्यांनी एअरपोर्ट पोलिसांना बोलावले. त्या पाच जणींचे घमासान भांडण पाहून पोलिसही चक्रावून गेले. अखेर त्यांनी पाचही महिलांना विमान बाहेर केले. एफबीआयद्वारे या प्रकाराची चौकशी करण्याचा विचार नंतर रद्द करण्यात आला.पोलिस अधिकारी रॉब पेड्रेगॉन यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. रागाच्या भरात लोकांचा ताबा सुटतो. अशा घटना तर होतच असतात.