शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आयर्न मॅन टीमसोबत स्पायडरमॅनची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 21:40 IST

आयर्न मॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन यांचे प्रचंड चाहते त्यांच्यावर बेहद प्रेम करतात. 

आयर्न मॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन यांचे प्रचंड चाहते त्यांच्यावर बेहद प्रेम करतात. नुकताच कॅप्टन अमेरिका 3 : सिव्हील वॉर चा ट्रेलर रिलीज झाला आहे. बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन आणि आयर्न मॅन व्हर्सेस कॅप्टन अमेरिका एवढेच केवळ सिल्व्हर स्क्रिनसाठी महत्त्वाचे नसून आता खºया अर्थाने मार्वेल व्हर्सेस डी.सी. झाले आहे.त्यांच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच ठरणार आहे. ‘डॉन आॅफ जस्टिस’ मध्ये जस्टीस लिग आणि वंडर वुमनला पाहिल्यानंतर निर्मात्यांना वाटले की ब्लॅक पँथर्सच्या कामगिरीने सर्व चाहते सुखावले पण, नाही सर्वजण चुकीचे ठरले. आता आयर्न मॅन चित्रपटाच्या टीमसोबत स्पायडरमॅन देखील पहावयास मिळणार आहे. ट्रेलर अतिशय अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे.