शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Relationship : ​पतीच्या ‘या’ गोष्टींमुळे पत्नीचा राग होतो अनावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 18:41 IST

आपल्या पार्टनरला कोणती गोष्ट आवडते आणि कोणत्या गोष्टीची चिड येते हे पतीलाही माहित असावे. जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...

पती-पत्नीचे नाते अगदी सुंदर, प्रेमळ, पवित्र असते. दोघांच्याही सामंजस्याने संसारातला खरा आनंद घेता येऊ शकतो. मात्र बऱ्याचदा दोघांपैकी एकाच्या काही गोष्टी दुसऱ्या पार्टनरला आवडत नाहीत आणि संसारात तेढ निर्माण होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत ज्यांच्या रिअल लाइफमध्ये अशा घटना घडल्या असून आज ते याच कारणाने एकमेकांपासून लांब आहेत. आपल्याही लाइफमध्ये अशी परिस्थिती येऊ नये म्हणून वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. बहुतांश पतीच्या अशा काही सवयी असतात, त्याचा राग पत्नीला येतो आणि सुखी संसारात दुही निर्माण होते. यामुळे आपल्या पार्टनरला कोणती गोष्ट आवडते आणि कोणत्या गोष्टीची चिड येते हे पतीलाही माहित असावे. जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत... * आपण बऱ्याचदा पत्नीला चिडवण्यासाठी तिची तुलना दुसऱ्या महिलेशी करतो. मात्र जर तुमच्या पत्नीला  चिडवायचे असेल तर एकदा अशी मस्करी केली तर चालते पण वारंवार असे बोलले तर ती यामुळे वैतागते आणि जबरदस्त चिडते. याच कारणाने ती तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागते. * बऱ्याचदा आपण आपल्या मित्राच्या पत्नीची प्रशंसा तिच्या समोर करतो. यामुळे त्यांना खूप वाईट वाटते. महिलांना दुसऱ्या महिलेची प्रशंसा ऐकणे आवडत नाही हे बऱ्याच पुरुषांना माहित नसेल, त्यात आपल्या पतीच्या तोंडून दुसऱ्या महिलेची प्रशंसा ऐकणे तर महिलांना बिल्कूल आवडत नाही.* बहुतेक पुरुष आपले सामान व्यवस्थित ठेवत नाही. जसे ओला टॉवेल बिछान्यावर ठेवणे, घाण मोजे सोफ्याच्या खाली टाकणे आदी... जी महिला घर व्यवस्थित सजवून ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करते त्या पत्नीला पतीच्या या सवयी बिल्कूल आवडत नाही. * बहुतेक पुरुष आपली चूक स्वीकार करत नाही. अनेक वेळा असे होते की, पुरूषाला माहिती असते की तो चुकीचा आहे, पण ते तो स्वीकार करत नाही. अशा गोष्टी पत्नीला आवडत नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड होते.  Also Read : ​Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !