शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 15:27 IST

अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपला पार्टनर नाराज होऊ शकतो. जाणून घ्या कोणती आहेत ती कारणे !

बऱ्याचदा आपण काही गोष्टी कमविण्याच्या प्रयत्नात आनंदाचे आणि महत्त्वाचे क्षण गमवून बसतो. विशेषत: अति पैसा कमविण्याचा हव्यास, त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, जबाबदाऱ्या यांच्या नादात आपले आपल्या जवळच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते. शिवाय पार्टनरला पुरेसा वेळ देऊ न शकल्यामुळे आयुष्यातील रोमान्स कमी होतो आणि पार्टनर नाराज होतो. याव्यतिरिक्तही अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपला पार्टनर नाराज होतो. * लवकर यश मिळवण्याच्या नादात अनेकजण ८ तासांऐवजी अधिक वेळ काम करतात. यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नाही. * शिक्षण व करिअरमध्ये असलेली अती महत्वाकांक्षा पुरुषांना बेचैन करते. सगळ्यांच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत ते अनेक गोष्टी गमावतात. * पुरुषांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी दिवसेंदिवस बिघडत असल्यामुळे त्यांची शारिरीक शक्ती कमी होते. * सतत पॉर्न फिल्म पाहणाऱ्या व्यक्तीचे मन नेहमी वासनेने भरलेले असते. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यातील संबंधांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्याला आपल्या जोडीदाराच्या सहवासाने फारसे समाधान मिळत नाही. * व्यसनांमुळे हजारो लोकांचे कौंटुंबिक जीवन उद्धवस्त झाले आहे. या सवयींमुळे स्पर्म काऊंट कमी होतो. * तणावामुळे व्यक्ती दुर्बळ बनते. मन तणावाने भरलेले असेल तर व्यक्ती कोणतीच गोष्ट मनापासून व आनंदाने करू शकत नाही. * सध्या उपलब्ध असलेल्या टीव्ही, मोबाईल अशा उपकरणांमुळे घरातील संवाद कमी होत आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी जी जवळीक निर्माण व्हायला हवी ती अनेक जोडप्यांमध्ये होत नाही. Also Read : ​Relationship : मुलींनो, त्याचा लग्नास नकार कसे ओळखाल?                   : ​Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?