शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​पार्टनर प्रामाणिक आहे की नाही, कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 18:45 IST

आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला पार्टनर आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही ते ओळखता येईल.

नात्यांमध्ये शुल्लक कारणांनी दुरावा निर्माण होण्याची उदाहरणे भरपूर आहेत. नात्याच्या सुरुवातीला एकमेकांविषयी भरपूर प्रेम असते, मात्र कालांतराने हेच प्रेम विश्वासघातात बदलते. बहुधा नात्यात कडवटपणा आला की पुरूष दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित व्हायला लागतात. तुम्हाला विश्वासही होणार नाही की तुमच्या जोडीदाराचे दुसऱ्या मुलीशी संबंध आहेत. जेव्हा तुमच्या लक्षात ही गोष्ट येईल तेव्हा फार उशीर झालेला असेल.आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला पार्टनर आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही ते ओळखता येईल. * बहुधा पुरूष लांब काळाच्या नात्यानंतर स्वत:कडे लक्ष द्यायला विसरतात. त्यांच्या गुडलूकची जबाबदारी तुमची बनते. परंतु अचानक पुरूष वारंवार स्वत:ला आरशात न्याहाळत असतील, आपल्या स्टाईलकडे लक्ष देत असतील तर ही धोक्याची घंटा ठरू शकते.* जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या पतीच्या वागण्यात फरक पडला आहे तर त्यांची बाहेर भानगड असू शकते. तुमच्यावर लवकर चिडणे, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वाद घालणे अशाप्रकारच्या गोष्टी घडत असतील तर तुमच्या नवºयाचे बाहेर संबंध असण्याची शक्यता आहे. * तुमचा जोडीदार तुमच्यासोबत कमी वेळ घालवत असेल, तुमच्यासोबत बोलणे टाळत असेल तर तुम्ही सावध व्हायला हवे.* तुमच्यासोबत असतानाही तो नेहमी फोनवर राहत असेल, कामाची बोलणी सुरू आहेत असे म्हणून आपला संवाद लपवत असेल, त्याचा फोन तपासून पाहा. * तुम्हाला असे जाणवत असेल की, तुमच्यामधील भांडणे वाढली आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा जोडीदार तुमच्यावर चिडत असेल तर त्याच्या आयुष्यात दुसरे कोणी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  Also Read : ​Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !