शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

Relation : ​दीपिकाच नव्हे, ‘या’ ५ कारणांनी प्रत्येक मुलगी करु शकते ब्रेकअप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 17:56 IST

कोणत्या कारणाने मुली Breakup करतात, जाणून घ्या ती कारणे..!

-रवींद्र मोरे असे म्हणतात की, प्रेमात मनुष्य सर्वकाही विसरुन जातो. मात्र प्रेमात फक्त कमिटमेंटच दिसत असेल तर हे प्रेमाचे नाते कधीपर्यंत टिकेल याची शाश्वती नसते. असे नाते पुढे नेण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा करिअर समोर येते. कमिटमेंट करायला फक्त मुलेच नाही तर मुलीदेखील घाबरतात.बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचेच उदाहरण पाहा ना. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची खूपच चर्चा झाली होती. दीपिका आपल्या करिअरवर खूपच फोकस करते म्हणून ती रणवीरला कमिटमेंट द्यायला घाबरते. केवळ दीपिकाच नव्हे तर बहुतेक मुली असा विचार करतात. चला जाणून घेऊया की, केवळ कमिटमेंटच्या आधारे बे्रकअप का होतो.   * करिअरला अधिक महत्त्व सध्याच्या मॉडर्न काळात मुलांप्रमाणेच मुलीदेखील आपले करिअर घडविण्यात व्यस्त आहेत. आपल्या रिलेशनपेक्षा करिअरला जास्त महत्त्व देतात. याच कारणाने त्या लवकर कोणतेच कमिटमेंट करीत नाहीत.   * स्वावलंबत्व आज प्रत्येकाला स्वतंत्र जगायला आवडते. आपल्या पर्सनल लाइफमध्ये दुसऱ्याची दखल कुणालाही आवडत नाही. यासाठी सध्याच्या मुली दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतात.    * जबाबदारीपासून बचाव लग्नानंतर मुलांच्या आयुष्यात विशेष बदल होत नाही, मात्र मुलींवर संपूर्ण परिवाराची जबाबदारी येते. काही मुली या जबाबदारीपासून वाचण्यासाठीदेखील लग्नासारख्या कमिटमेंटमध्ये पडणे पसंत नाही करत. * वाढते वय अगोदर अगदी कमी वयात लग्न होत होते, मात्र आज लोकांचे विचार बदलले आहेत. लग्न कधीही करु शकतो असा विचार आता अमलात आणला जात आहे. असाच विचार आता मुलीदेखील करु लागल्या आहेत. अगोदर करिअर पाहू आणि त्यानंतर लग्नाचा विचार करु असे ठामपणे सांगणाऱ्या मुलीदेखील आहेत.   *ओळख निर्माण करणेप्रत्येकजण आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशिल असतो. यामुळे बहुतेक मुली लग्नाच्या कमिटमेंटला घाबरतात. Also Read : ​OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !                   : ​Relation : ​या ‘पाच’ कारणांनी आपले सुंदर नाते तुटते तेव्हा !