शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​चुकूनही पार्टनरला ‘या’ शब्दांचा प्रयोग करु नका, अन्यथा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 16:00 IST

नात्याला दिर्घकाळापर्यंत टिकवायचे असेल तर पार्टनरशी बोलताना कदापीही काही शब्दांचा वापर करु नये. जाणून घेऊया त्या शब्दांच्या बाबतीत...

बहुतांश मुले जास्त स्मार्ट बनण्याच्या प्रयत्नात आपल्या पार्टनरला जास्तच काही बोलून जातात. जर आपणास आपल्या नात्याची जराशीही काळजी असेल आणि नात्याला दिर्घकाळापर्यंत टिकवायचे असेल तर पार्टनरशी बोलताना कदापीही काही शब्दांचा वापर करु नये. आज आम्ही आपणास अशाच काही शब्दांच्या बाबतीत सांगत आहोत जे शब्द कधीही आपली गर्लफ्रेंड असो की पत्नी यांना कधीही बोलू नयेत.  जाणून घेऊया त्या शब्दांच्या बाबतीत...* जेवणाच्या बाबतीत कधीही तुलना नको जर आपण गर्लफ्रेंड किंवा पत्नीसोबत बाहेर डिनर किंवा डेटवर गेले असाल तर त्यावेळी कधीही खाण्याची तुलना करु नका. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त खात आहे, असे तिला काही बोलू नका. अन्यथा याचा तिला राग येऊन नात्यात दूरावा निर्माण होऊ शकतो.  * दुसऱ्या मुलीची प्रशंसा टाळा नेहमी आपल्या पार्टनरची प्रशंसा करा. तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुलीशी प्रशंसा तिला अजिबात आवडत नाही. यामुळे ती नाराज होऊन तुमचे नाते धोक्यात येऊ शकते.  * तिची तुलना कुणाशी नकोतु अगदी तुझ्या आईसारखीच गोष्टी करते, असे शब्दप्रयोग कधीही करु नका. आपल्या पार्टनरची तुलना तिची आई, बहीण किंवा तिच्या मैत्रिणीशी कधीही करु नये. यामुळे तिचा आत्मसन्मान दुखावला जातो आणि तिला राग येतो. प्रत्येकाची आपली वेगळी ओळख असते.  * एक्स गर्लफ्रेंडची बरोबरी नको  अशी चुक तर कदापीही करु नये. आपल्या एक्स गर्लफ्रें डची प्रशंसा आपल्या नात्यात मोठा दुरावा निर्माण करु शकते. यामुळे कधीही आपल्या एक्स गर्लफे्रंडची बरोबरी तिच्याशी करु नका. * आय लव्ह यूजर आपण मनापासून बोलत नसाल तर हे तीन शब्द कदापी बोलू नका. आपण कधी मनापासून आय लव्ह यू बोलत आहोत आणि कधी फक्त भांडणापासून वाचण्यासाठी बोलत आहोत हे मुली अगदी सहजतेने ओळखतात. Also Read : ​Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !                   : ​Relationship : ​पार्टनरच्या ‘या’ गोष्टी आपणास माहित असाव्याच !