शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 15:06 IST

आज आम्ही तुम्हाला अशा काही फायद्यांविषयी सांगणार आहोत जे केवळ लग्नापूर्वी प्रेमात पडल्यावरच अनुभवता येतात. जाणून घ्या या फायद्यांविषयी...

असे म्हणतात की, प्रेमात पडल्यावर अनेक सकारात्मक बदल घडून आयुष्याची गुणवत्ता सुधारते. मात्र याचा अनुभव प्रेमाच्या नात्यात असल्यावरच येऊ शकतो.  आपले नाते प्रेमाचे असेल तर आयुष्य अधिक सुंदर जाणवायला लागते. काही जणांना मात्र हा आनंद लग्नानंतरच घ्यायचा असतो. लग्नापूर्वी प्रेमाच्या भानगडीत पडणे काही लोकांना मान्य नसते. यात काही चूक आहे असे नाही, परंतु नात्यातील नाजूक गोष्टी लग्नापूर्वीच लक्षात आल्यास तुम्ही स्वत:मध्ये व स्वत:च्या प्रेमात अनेक प्रकारच्या सुधारणा करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही फायद्यांविषयी सांगणार आहोत जे केवळ लग्नापूर्वी प्रेमात पडल्यावरच अनुभवता येतात. जाणून घ्या या फायद्यांविषयी...आरोग्यात सुधारणा होतेप्रेमात पडल्यावर आपण स्वत:कडे अधिक लक्ष द्यायला लागतो. यासोबतच तुमच्या प्रेमात पडलेली व्यक्तीदेखील तुमच्याकडे लक्ष द्यायला लागते. आपले खानपान व राहण्याच्या पद्धतीत सुधार होतो. आपण प्रत्येक काम वेळेत करायला लागतो. व्यक्तिमत्त्व बहरते प्रेमात पडल्यावर आपण स्वत:कडे अधिक लक्ष द्यायला लागतो. जोडीदारदेखील आपल्याला आपल्या त्रुटींविषयी सांगतो. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व बहरते. तणावमुक्त राहण्यास मदत होतेप्रेमाच्या नात्यात असताना आपली कुठलीही समस्या शेअर करण्यासाठी आपल्याकडे एक विश्वासातील व्यक्ती असते. ही व्यक्ती आपल्याला समजून घेऊन आपल्या समस्येवर उपाय सुचवकते. यामुळे मनावरचा ताण कमी होतो. नेहमी आनंदी व प्रसन्न वाटतेप्रेमात पडल्यावर आपल्या मेंदूतून विशिष्ट रसायन स्त्रवते. यामुळे व्यक्ती आनंदी राहायला लागते. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आजूबाजूचे जगही आनंदी असल्याचे जाणवते. स्वत:वर प्रेम करणे दुसऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आपल्याला स्वत:चे मोल कळते. आपण स्वत:ला वेळ द्यायला लागतो. जोडीदारावर प्रेम करता-करता आपण स्वत:वरही प्रेम करायला लागतो.   Also Read : ​Relation : ​आपला पार्टनर दूर जाऊ नये म्हणून...!