धोनीने चाहत्यांसोबत खेळली होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 20:07 IST
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेन्द्रसिंह धोनी याने मंगळवारी बेंगळुरात आपल्या चाहत्यांसोबत होळी खेळली.
धोनीने चाहत्यांसोबत खेळली होळी
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेन्द्रसिंह धोनी याने मंगळवारी बेंगळुरात आपल्या चाहत्यांसोबत होळी खेळली. सुधीर गौतम आणि राम बाबू हे भारतीय क्रिकेट टीमचे सर्वात मोठे चाहते आहेत. या दोघांनाही भारतीय टीमच्या बसपर्यंत जात धोनीसोबत होळी साजरी करण्याची परवानगी मिळाली. सुधीर व रामबाबू दोघेही धोनीला गुलाल लावताना दिसले. धोनीनेही या दोन चाहत्यांचा गुलालाने रंगवले. तेव्हा पाहाच, धोनीने कशी साजरी केली होळी...