शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण शहरातील तरुण मनसेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

अडरे : चिपळूण शहरातील शिवसेनेचे शाखाध्यक्ष संदेश सुरसे यांच्यासह तरुणांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गणेश भाेंदे यांच्या नेतृत्वाखाली ...

अडरे : चिपळूण शहरातील शिवसेनेचे शाखाध्यक्ष संदेश सुरसे यांच्यासह तरुणांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गणेश भाेंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसेत प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, प्रदेश सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व जिल्हाध्यक्ष विश्वास मुधोळे, चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश साेहळा पार पडला. संदेश सुरसे यांच्यासह विशाल ऊर्फ नाना भिसे, सचिन भैरवकर, सोनू भैरवकर, किरण प्रभू, नंदिनी कदम, अश्विनी सावंत यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी परेश घोरपडे आणि विकास निवाते यांना शहर उपाध्यक्ष पदाचे पत्र देण्यात आले आहे. तसेच सोशल मीडिया शहराध्यक्षपदी शुभम पिंपळकर यांची निवड करण्यात आली.

या पक्ष प्रवेशावेळी महिला तालुकाध्यक्ष शोभा पावसकर, महिला उपशहर अध्यक्ष वृषाली सावंत, शहर उपाध्यक्ष परेश घोरपडे, शहर उपाध्यक्ष विकास निवाते, विभाग अध्यक्ष उदय जोशी, उपविभाग अध्यक्ष शब्बीर सय्यद, प्रणव पावस्कर, नंदकुमार कदम, दीपक माळकरी, गौरव घोसाळकर, राजेंद्र गोंजारे उपस्थित होते.

..........................

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चिपळूण शहरातील तरुणांनी प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष गणेश भोंदे, महिला उपशहध्यक्ष वृषाली सावंत यांची उपस्थिती होती.