शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

व्हॉटसअपमुळे भेटले विशीपूर्वीचे मित्र

By admin | Updated: September 14, 2014 23:56 IST

१९९३च्या दहावी ‘ड’ वर्गातील विद्यार्थ्यानी एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले

रत्नागिरी : शालेय जीवनातील आठवणी या केवळ त्याच कालावधीसाठी सीमति राहतात. दहावीनंतर प्रत्येकजण विविध शाखेची निवड करून आपापले करियर बनविण्यासाठी बाहेर पडतात. आपल्या भावविश्वात मग्न असलेला मित्रवर्ग व्हॉटस्पमुळे एकत्र आला. रा. भा. शिर्के प्रशालेतील १९९३च्या दहावी ‘ड’ वर्गातील विद्यार्थ्यानी एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले.व्हॉटस्अपमुळे दहावी ‘ड’च्या विद्यार्थ्यांनी संदेश वहन करीत भेटण्याचे ठरविले. काही मंडळी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे स्थायिक झाली आहेत. त्यामुळे सर्वांना सोयीस्कर ठरेल, यासाठी शाहुवाडी तालुक्यातील आंबा येथे स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. नोकरीसाठी परदेशात वास्तव्य करणारी मंडळीही स्नेहसंमेलनाला उपस्थित होती. भेटी, ओळख, तसेच चर्चा, गुजगोष्टी, स्नेहभोजन असा दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापुढे दरवर्षी सर्व मंडळींनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली आहे. या कार्यक्रमाला काही अनुपस्थित राहिले होते, त्यांनाही सहभागी करून घेण्याचे ठरले. व्हॉटसअपमुळे हे शक्य झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. या स्नेहमेळाव्यात मयुरेश खानविलकर, संदीप वैष्णव, दिंगबर मगदूम, रवी बने, सुशील देवरूखकर, नदीम मुजावर, केदार माणगावकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)व्हॉटस्अपच्या माध्यमातून भेटलेल्या वीस वर्षांपूर्वींच्या मित्रांचे स्नेहसंमेलन नुकतेच साजरे झाले.