शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

VIDEO - घरगुती भांडणातून सासूने केली सूनेची हत्या

By admin | Published: April 29, 2017 1:51 PM

जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे भाडोत्री म्हणून राहणाऱ्या परी प्रशांत करकाळे या २३ वर्षीय विवाहितेचा तिच्या सासूनेच खून केला.

आॅनलाइन लोकमतनेवासा (अहमदनगर), दि़ २८ - नेवासा तालुक्यातील खामगाव येथे आसणे वस्तीवर दोन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारुन तब्बल चार लाखांचा ऐवज चोरुन पोबारा केला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली़तालुक्यातील खामगाव येथे आसणे वस्तीवरील दत्तात्रय श्रीरंग आसणे हे गुरुवारी रात्री त्यांच्या घराचा दरवाजा लोटून घेत बाहेर पत्नी द्वारका, मुलगा प्रविण यांच्यासह झोपले होते़ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी द्वारका यांना जाग आली़ त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला़ त्यांनी घरात डोकावून पाहिले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ चोरट्यांनी घरात उचकापाचक करून पत्र्याची पेटी घेवून पोबारा केला होता. या पेटीत दीड लाख रुपये व द्वारका यांचे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज होता़ आसणे यांनी परिसरातील लोकांना बोलावून घटनेबद्दल सांगितले़ लोकांनी परिसरात शोध घेतला असता एका उसाच्या शेतामध्ये पत्र्याची रिकामी पेटी आढळून आली़ मात्र, त्यात पैसे किंवा दागिने यापैकी काहीच नव्हते़ दरम्यान बाळासाहेब रामनाथ आसणे यांच्या घरीही चोरी झाल्याचे आसणे यांनी सांगितले़ बाळासाहेब आसणे यांच्या घरातूनही चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविला़ दत्तात्रय श्रीरंग आसणे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ या परिसरातून एकाच रात्रीत ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐजव चोरीला गेल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे़