शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 13:56 IST

Ratnagiri Guruji : स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, नदीला पूर आलेला असताना पोहत पैलतीरावर जाऊन विद्यादानाचे काम करणारे तपस्वी शिक्षक, स्मशानातील मानवी कवटी उचलून विद्यार्थ्यांना धडे देणारे महादेव नारायण वांदरकर अर्थात वांदरकर गुरुजी यांचे मंगळवारी वयाच्या १०६ व्या वर्षी निधन झाले.

ठळक मुद्देस्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजी यांचे निधन गुरुजींनी पाहिला होता पतितपावन मंदिर उभारणीचा संघर्ष

रत्नागिरी : स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, नदीला पूर आलेला असताना पोहत पैलतीरावर जाऊन विद्यादानाचे काम करणारे तपस्वी शिक्षक, स्मशानातील मानवी कवटी उचलून विद्यार्थ्यांना धडे देणारे महादेव नारायण वांदरकर अर्थात वांदरकर गुरुजी यांचे मंगळवारी वयाच्या १०६ व्या वर्षी निधन झाले.महादेव नारायण वांदरकर यांचा जन्म १५ जुलै १९१६ रोजी झाला होता. १९३५ साली ते सातवी पास झाले. ब्रिटीशांची जुलमी राजवट अनुभवलेल्या वांदरकर गुरुजी यांनी महत्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत लांजा ते रत्नागिरी दरम्यानच्या पदयात्रेत त्यांनी सहभाग घेतला होता. १९३१ मध्ये स्वातंत्रवीर सावरकरांच्या पतितपावन मंदिर उभारणीचा संघर्षही गुरुजींनी पाहिला होता.आपल्या मार्गदर्शनाखाली आजवर त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. याच विद्यार्थ्यांनी मिळून गुरुजींचा १०० वा वाढदिवस साजरा केला होता. वयाच्या १०५ वर्षापर्यंत नियमितपणे ते श्री राधाकृष्ण मंदिरात गीतेचा अध्याय वाचत असत. अशा तपस्वी शिक्षकाचे मंगळवारी सकाळी ८ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी ६ वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी