शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरला दुचाकी धडक बसून स्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून दुचाकी आदळून झालेल्या अपघातात प्राैढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना साेमवारी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून दुचाकी आदळून झालेल्या अपघातात प्राैढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना साेमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्याने सापुचेतळे येथे घडली. रमेश शंकर धुमक (वय ३८, रा. उपळे, माेडकवाडी) असे मृत्यू झालेल्या प्राैढाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपळे मोडकवाडी येथील रमेश शंकर धुमक (वय ३८) हे दुचाकी (एमएच ०८, एटी ४२३२) घेऊन सोमवारी सकाळी ९ वाजता रत्नागिरी येथे कामाला गेले होते. काम आटोपून ते पावस मार्गाने उपळे येथे येत हाेते. या मार्गावरील सापुचेतळे येथे रस्त्याच्या बाजूला चिरा भरलेला कंटेनर (केऐ २८, डी ४३११) हा बंद पडल्याने उभा करून ठेवण्यात आला हाेता.

या कंटेनरला दुचाकीची जाेरदार धडक बसली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला, छातीला, पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, हेडकाॅन्स्टेबल राजेंद्र कांबळे, चालक चेतन घडशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अपघाताची माहिती त्यांचा चुलत भाऊ बाळू रामचंद्र धुमक यांनी लांजा पोलिसांना दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रमेश धुमक यांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.