शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निवळी येथे ट्रकला अपघात, चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:52 IST

रत्नागिरी : धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल हाेऊन निवळी (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. ...

रत्नागिरी : धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल हाेऊन निवळी (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. या अपघातात चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख) याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी श्रीराम शशिकांत प्रसादे हा ट्रक (एमएच ०४, ईवाय ९२०३) मध्ये निवळी येथील मासेबाव गोडाऊनमधील धान्य घेऊन संगमेश्वरकडे जात हाेते. निवळी येथील दत्तमंदिर येथील वळणात आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्याला गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्याने गाडी समाेरील डाेंगरावर जाऊन आदळली. त्यामध्ये गाडीच्या समाेरील भागाचा चक्काचूर झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस हेडकाॅन्स्टेबल संतोष कांबळे, अजय कांबळे व संजय झगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण करीत आहेत. धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाल्याचे कळताच प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनीही घटनास्थळी भेट दिली.