शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांच्या एकीमुळे परंपरा टिकून

By admin | Updated: May 12, 2016 23:30 IST

अरुण परचुरे : गुहागरातील वराती देवी मंदिराचा सुवर्ण महोत्सव सोहळा

गुहागर : वराती देवी मंदिराचा गेली ५० वर्षे अखंडपणे उत्सव होत आहे. सर्व गावकऱ्यांच्या एकीमुळे सामुहिकरित्या हा उत्सव साजरा होत आहे. पुढची १०० वर्षे ही परंपरा अशीच टिकून राहिल, असे प्रतिपादन श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे यांनी केले.श्री वराती देवी मंदिराच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याप्रसंगी युवा मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, यामधील स्मरणिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. परचुरे म्हणाले की, हा सुवर्ण महोत्सवी सोहळा उत्तरोत्तर रंगतदार होत आहे. ज्या समाजामध्ये शौर्य व दातृत्वाचा मिलाफ आहे, असा समाज कोणतेही उद्दीष्ट साध्य करु शकतो. वराती देवीचे आजचे स्वरुप हे अमूर्त आहे. पुढील काळात चांदीच्या मुखवट्याने रुप देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सूचित केले. मंडळामधील अनेक तरुण सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याने यापुढील काळातही मंडळाच्या कार्याचा आलेश चढता राहिल, असे परचुरे म्हणाले. भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे म्हणाले की, ही परंपरा अशीच कायम राहणार असून, पुढील काळात कोणतीही मदत देवीचरणी सेवा म्हणून करेन, असे सांगितले.यावेळी युवा मंडळाचे अध्यक्ष सुहास सुर्वे, खरेदी-विक्री संघाचे पद्माकर आरेकर, संतोष गोयथळे, मंडळाचे सचिव राकेश गोयथळे, उपाध्यक्ष गजानन मोरे, महेंद्र पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश गोयथळे यांनी केले. (प्रतिनिधी)गुहागरमधील वराती मंदिर सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भरत शेटे, सुहास सुर्वे, नीलेश गोयथळे, पद्माकर आरेकर, संतोष गोयथळे, राकेश गोयथळे उपस्थित होते.