शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीस वर्षांचा पाणीप्रश्न निकाली

By admin | Updated: April 6, 2016 23:32 IST

देवरूख नगरपंचायत : नागरिकांना मिळाला दिलासा

देवरूख : शहरातील पठारवाडीचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर असून तो प्रलंबित होता. अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी पाणी योजनेसाठी केवळ आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अखेर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी नागरिकांना दिलासा देऊन पाणी योजना कार्यान्वित केली. यामुळे वाडीचा ३० वर्षांचा पाणी प्रश्न मार्गी लागला.पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत होते. येथील नागरिकांची मेहनत करण्याची तयारी होती. मात्र, पाणी प्रश्न मार्गी लागावा, अशी त्यांची अपेक्षा होती. ग्रामपंचायतीच्या कारभारानंतर आता नगरपंचायत अस्तित्वात आली तरीही नागरिकांचा अनेक वर्षांचा पाणी प्रश्न तसाच राहिला होता. नगरपंचायतीत सत्ताबदल झाला. यावेळी पुन्हा एकदा नागरिकांनी नगराध्यक्ष नीलेश भुरवणे व उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांची भेट घेऊन पाणी प्रश्न मांडला. यावेळी तुम्ही लोकसहभाग द्या, यासाठी लागणारी पूरक व्यवस्था नगरपंचायत करील, असे आश्वासन चर्चेत देण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी लोकसहभाग देण्याचे निश्चित केले. चर खणणे, पाईप लाईन फिरवणे, स्टॅण्ड पोस्ट उभारणे ही कामे बघता बघता खेडेकरवाडीतील नागरिकांनी स्वत: पूर्णत्त्वास नेली. नगरपंचायतीनेही आवश्यक साहित्याची उपलब्धता करून दिली. त्यामुळे ही पाणी योजना काही कालावधीतच पूर्ण झाली. याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी देवरूखचे नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, नगरसेविका मेघा बेर्डे, कुंदन कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष भुरवणे म्हणाले की, पाणी हा जीवनावश्यक घटक आहे. याची जाण ठेवून नागरिकांची मेहनत केल्यामुळेच पाणी योजना पूर्ण झाली. (प्रतिनिधी)आंनदोत्सव साजरायावेळी खेडेकरवाडीतील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी आमची कै फियत नुसती ऐकून न घेता आम्हाला सहकार्य केले. यामुळेच ३० वर्षांचा पाणी प्रश्न पूर्णत्त्वास गेला, याचा आनंद झाला आहे. नगरपंचायतीने केलेल्या मदतीबद्दल पदाधिकारी व अधिकारी यांचे नागरिकांनी आभार मानून या कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.