शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVIrus In Ratnagiri : दुकाने बंद विरोधात संगमेश्वरातील व्यापाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:22 IST

CoronaVIrus In Ratnagiri : कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्चित काळासाठी बंद याविरोधात संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना मुंबई - गोवा महामार्गावरील सोनवी चौक येथे मंगळवारी घेराओ घातला. ​​​​​​​

ठळक मुद्देदुकाने बंद विरोधात संगमेश्वरातील व्यापाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओसंगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संगमेश्वर सोनवी चौक येथे व्यापारी आले एकत्र

देवरुख : कंटेन्मेंट झोन आणि बाजारपेठेत अनिश्चित काळासाठी बंद याविरोधात संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना मुंबई - गोवा महामार्गावरील सोनवी चौक येथे मंगळवारी घेराओ घातला.जिल्हाधिकारी यांनी संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतरही बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. याउलट अधिकच नियम कडक करण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.मंगळवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आणि तहसीलदार सुहास थोरात संगमेश्वरात बुरंबी येथे कोविड विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांना मिळाली़ संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संगमेश्वर सोनवी चौक येथे एकत्र आले आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांना घेराओ घालत जाब विचारला.यावेळी व्यापारी सुशांत कोळवणकर यांनी व्यापाऱ्यांची होणारी फरफट आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक याबाबत सांगितले.यावेळी बोलताना फारूक पठाण म्हणाले की, संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संयमी आहेत. मात्र, आता संयमाचा अंत झाला आहे. बुधवारपर्यंत निर्णय द्या, नाहीतर गुरुवारपासून दुकाने उघडतो, असे सांगितले. यावेळी व्यापारी संघाचे सचिव अनिल भिडे म्हणाले की , संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी कधीही आंदोलन केले नाही. मात्र, आंदोलन करण्यास भाग पाडू नका, असे सांगितले.अन्यथा गुरुवारपासून बाजारपेठ सुरुव्यापाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीचा पाढा वाचत बाजारपेठ सुरू करा, दुकाने उघडायला परवानगी दिली नाही तर गुरुवारपासून व्यापारी स्वतः दुकाने उघडतील. प्रशासनाने कारवाई केल्यास कारवाईला सामोरे जायला सर्व व्यापारी एकजुटीने तयार आहेत. अशा प्रकारचे निवेदन व्यापारी संघातर्फे यावेळी देण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी