शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रातांबी येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रातांबी येथील संतोष वसंत पाटोळे (२८) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (२७ ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रातांबी येथील संतोष

वसंत पाटोळे (२८) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

शनिवारी (२७ मार्च) सकाळी घडली.

याबाबतची फिर्याद

राजाराम गोविंद पाटोळे यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली आहे. संतोष याने गडनदी पात्रातील

पुलाजवळ नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याठिकाणी पाणवठा

असून, ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी येथे जातात. शनिवारी नेहमीप्रमाणे ग्रामस्थ

पाणी भरण्यासाठी गेले असता संतोष हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

याची माहिती राजाराम पाटोळे यांनी दिल्यानंतर संगमेश्वर पोलीस स्थानकाचे

पोलीस निरीक्षक उदय झावरे, पी. पी. मसुरकर, संतोष झापडेकर, एस. एस. तेरवणकर आदिंनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात

शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याचा अधिक तपास

हेडकॉन्स्टेबल राजेंद्र जाधव करीत आहेत. संतोष याने नैराश्यातून आत्महत्या

केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.