शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर कुरूप यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

लांजा : शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेले लांजा गावचे प्रमुख मानकरी तसेच लांजा पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन सुधाकर ...

लांजा : शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेले लांजा गावचे प्रमुख मानकरी तसेच लांजा पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन सुधाकर ऊर्फ भाई कुरूप (६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

सुधाकर कुरूप यांनी लांजा तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले. लांजा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे व्हाइस चेअरमन म्हणून १० वर्षे, तर विद्यमान चेअरमन म्हणून २० वर्षे कार्यरत होते. लांजा शहरातील ते प्रमुख मानकरी असल्याने त्यांचे एक वेगळे आदराचे स्थान होते. लांजामध्ये सर्व जाती, धर्मांतील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. गावातील लोकांचा ते न्यायनिवाडा करीत असल्याने लोकांचा फार विश्वास त्यांनी संपादित केला होता. लांजा तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष त्यांचा आदर करीत असत.

गेले दोन महिने अल्पशा आजाराशी ते झुंज देत होते. अखेर,

शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त लांजा शहरात समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले.

रात्री उशिरा लांजा शहरातील कनावजेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पत्नी, भाऊ, बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.