शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदवडेवाडीतील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

By admin | Updated: August 22, 2014 22:47 IST

भोम-आदवडेवाडी आजपर्यंत एस. टी. सेवेपासून वंचित होती

चिपळूण : तालुक्यातील भोम - आदवडेवाडीतून लालबाग येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची जवळपास दोन किलोमीटरची पायपीट थांबली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नामुळे गावात प्रथमच एस. टी. सुरू झाली असून, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गावात गेलेली पहिलीच एस. टी. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसह भरून आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता.भोम-आदवडेवाडी आजपर्यंत एस. टी. सेवेपासून वंचित होती. वाडीकडे जाणारा चांगला रस्ता आहे. अनेक लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही एस. टी. सुरू होत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यापर्यंत दोन किलोमीटरची पायपीट नेहमी करावी लागत होती़ विक्रांत जाधव यांनी काही दिवसांपूर्वी खाडीपट्ट्यातील गावांचा दौरा केला. आदवडेवाडीतील दिनेश आदवडे, शांताराम आदवडे व अन्य ग्रामस्थांनी त्यांच्याकडे एस. टी. सेवेबाबतची कैफियत त्यांच्याकडे मांडली होती़ यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून व पाठपुरावा करून त्यांनी एस. टी. सुरू केली. ही गाडी आदवडेवाडीतील विद्यार्थ्यांना घेऊन लालबागपर्यंत जाईल आणि तेथून चिपळूण अशी दररोज फेरी मारणार आहे़ यावेळी जाधव यांनी वाडीतील अन्य प्रश्नांसंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी नंदू चव्हाण, उपसरपंच अरविंद घोणे, दिनेश आदवडे, शांताराम आदवडे, धोंडू आदवडे, सुनील आदवडे, उदय आदवडे, बामणे, गिरीश चव्हाण, सुजित शिंदे, ओंकार भाटकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)