शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

घरात ४० किलो मांस ठेवणाऱ्या महिलेला अटक

By admin | Updated: March 15, 2015 00:17 IST

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला़

रत्नागिरी : जनावराचे ४० किलो मांस घरात बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी राजिवडा येथे एका महिलेला अटक केली आहे. शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला़ यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते़ हे मांस नेमके कसले आहे, याचा उलगडा अजून झालेला नसून, ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव रेहना गफर पकाली (वय ४०, राजीवडा) असे आहे़ या महिलेच्या घरात जनावराचे मांस ठेवल्याची खबर येथील नागरिकांनी शिवसैनिकांना दिली़ शिवसैनिकांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली़ पोलिसांनी कारवाई करून पकाली हिच्या घरातील तब्बल ४० किलो वजनाचे जनावराचे मांस ताब्यात घेतले़ मात्र, हे मांस कोणत्या जनावराचे आहे, हे समजू शकले नाही़ मांसाची तपासणी करण्यासाठी ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे़ या घटनेमुळे येथील वातावरण काही काळ तंग होते़ मात्र, पोलिसांनी संशयित महिलेला अटक केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे़ शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी फिर्याद दिली आहे़ अधिक तपास पोलीस करत आहेत़ (शहर वार्ताहर)