शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी स्नेहा सावंत

By admin | Updated: March 21, 2017 23:13 IST

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी स्नेहा सावंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सेनेच्या स्नेहा सुकांत सावंत, तर उपाध्यक्षपदी सेनेचे संतोष भागोजी थेराडे यांची मंगळवारी निवड झाली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार नेत्रा ठाकूर व उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र आंब्रे यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी ३९ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला होता. त्यामुळे सेनेकडे जिल्हा परिषदेची एकहाती सत्ता आली आहे. अध्यक्षपदासाठी तालुक्या-तालुक्यांमध्ये जी शर्यत होती, त्यात रत्नागिरी तालुक्याने बाजी मारली आहे.शिवसेनेकडे सत्ता आली तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसांपासून सेनेत जोरदार स्पर्धा सुरू होती. हे पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित असल्याने जिल्हा परिषदेवर सेनेतर्फे निवडून आलेल्या अनेक महिला सदस्यांमध्ये या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती.या स्पर्धेत कसबा संगमेश्वर गटातील रचना महाडिक यांचे नाव सर्वांत आघाडीवर होते. तसेच रत्नागिरी व लांजामधून आणखी काही नावे स्पर्धेत होती. रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा तालुक्यांत जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेला सर्व जागांवर विजय मिळाला. त्यामुळे या तीन तालुक्यांमध्ये अध्यक्ष पदासाठी स्पर्धा तीव्र होती.