शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखच्या उपनगराध्यक्षपदी सान्वी संसारे बिनविराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:31 IST

देवरुख : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सान्वी सागर संसारे यांची देवरुख नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात ...

देवरुख : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सान्वी सागर संसारे यांची देवरुख नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

देवरुख नगर पंचायतीची निवडणूक भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युती करून लढविली होती. निवडणुकीत मनसेलाही उपनगराध्यक्षपद देण्याचे भाजपने मान्य केले होते. पहिल्या टर्मला भाजपने दोन्ही पदे आपल्याकडेच ठेवली होती. त्यानंतर उपनगराध्यक्ष पद मनसेला देण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. त्यामुळे उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांनी राजीनामा दिला हाेता. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली.

त्यानुसार शुक्रवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत संसारे यांची निवड करण्यात आली. देवरुखच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष म्हणून मृणाल अभिजीत शेट्ये या काम पाहत आहेत. आता संसारे यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याने देवरुखच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती गेली आहेत.