शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

भोकेतील पोस्टात २८ लाखांचा अपहार

By admin | Updated: June 10, 2016 00:14 IST

१६४ खातेदारांनी त्याच्याकडे पोस्टात भरण्यासाठी सुमारे २८ लाख ३९ हजार ३९३ इतकी रक्कम दिली होती

रत्नागिरी : तालुक्यातील भोके पोस्टातील १६४ खातेदारांची २८ लाख ३९ हजार ३९३ रुपयांची फसवणूक करणाऱ्या डाकपालला अटक करण्यात आली. विनायक गोपाळ साळवी असे त्याचे नाव असून, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.टपाल खात्यातील वरिष्ठ अधिकारी विनायक नारायण कुलकर्णी (वय ४४, पोस्टल कॉलनी, रत्नागिरी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. विनायक साळवी (साईभूमीनगर, रत्नागिरी) हा भोके येथील शाखा डाकपाल कार्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून कार्यरत होता. ६ जुलै २0१५ ते ४ जानेवारी २०१६ या कालावधीत गावातील खातेदार विजया रमेश पवार यांच्यासह १६४ खातेदारांनी त्याच्याकडे पोस्टात भरण्यासाठी सुमारे २८ लाख ३९ हजार ३९३ इतकी रक्कम दिली होती. साळवी याने ही रक्कम घेतली आणि त्याची नोंद पुस्तकात करून दिली. मात्र, ही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही.पुस्तकामध्ये नोंद असलेली रक्कम खात्यावर जमा झालेली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळताच पोस्टाच्या खातेदारांनी टपाल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानुसार विनायक कुलकर्णी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात साळवी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. साळवी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विनायक साळवी याला ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (वार्ताहर)