शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने कोकणला हसवले...

By admin | Updated: July 16, 2014 01:04 IST

राज्याला रडवले : तुलनेत कोकणात समाधानकारक पाऊस

 रत्नागिरी : जुलै महिन्यात संततधार पडणाऱ्या पावसाने कोकणवर कृपादृष्टी दाखविली असली तरी राज्याच्या उर्वरित भागावर मात्र वक्रदृष्टी दाखविली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील चार जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमधील पावसाने तीन अंकी आकडाही गाठलेला नाही. त्यामुळे कोकण वगळता राज्याच्या अन्य भागांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे. जून महिन्याच्या मध्यानंतर पूर्णपणे गायब झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या तारखेपासूनच पुन्हा अवतरला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तर कोकणातील अनेक भागात रात्रंदिवस पाऊस बरसू लागला. त्यामुळे खोळंबलेली व यंदा उशिराने सुरू झालेली शेतीची कामे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली. १ जुलैपासून बरसणाऱ्या पावसाने विश्रांती न घेता कोकणवर कृ पादृष्टी दाखविली आहे. कोकणात जुलै महिन्यात आजपर्यंत समाधानकारक पाऊस पडला आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात आजपर्यंत ४६३.९ मिलीमीटर, रायगडमध्ये ५३३.४ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ५८१.० मि.मी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५६६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशी, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांनी तर २५० पेक्षाही कमी मि.मी. पाऊस अनुभवला आहे. राज्याच्या अन्य भागात तर पावसाने तीन अंकी संख्याही गाठलेली नाही. कोकणावर कृपादृष्टी करणारा हा पाऊस राज्याच्या अन्य भागावर मात्र रुसला आहे. (प्रतिनिधी)