शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

ग्रामपंचायतींसाठी होणार आज मतदान

By admin | Updated: April 22, 2015 00:23 IST

प्रशासन सज्ज : ४ लाख १३ हजार मतदार हक्क बजावणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील ३३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर अलसुरे (ता. खेड) येथील पोटनिवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान होणार आहे. यासाठी ४ लाख १३ हजार २४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात जाहीर झालेल्या ४६१ पैकी १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ३३१ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान होणार आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेल्या ९० ग्रामपंचायतींमधील १५५९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने आता केवळ अलसुरे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी दोन उमेदवार उभे आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या १८६५ जागांसाठी ३,९७१ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यातील ३३१ ग्रामपंचायतींसाठी ८८२ केंद्रावर मतदान होणार आहे. ४ लाख १३ हजार २४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी पुरुष १ लाख ९८ हजार ५४१ (४८ टक्के) इतके निवडणूक लढविणाऱ्या ग्रामपंचायती (तालुकानिहाय)तालुकाग्रामपंचायतमतदानउमेदवारमतदार संख्या केंद्रमंडणगड९२०७९४३०३७ दापोली३२८०३४५५८७४८ खेड६२१५४६६१७३२०९ चिपळूण५५१५१७०५२२५८८ गुहागर२१४८२११६०२३७ संगमेश्वर५०१३३५३४४१७६४ रत्नागिरी४२१४०७२६८९०१३ लांजा१६४०१९३१४६१६ राजापूर४४११४५०७१००३४ एकूण३३१८८१३,९७१४,१३,२४६स्थानिक सुटी जाहीरमतदान आज सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत होईल. ग्रामपंचायतीच्या निवडणुका नियोजित असलेल्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती स्थानिक सुटी जाहीर केली आहे.