शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा गणपती बंदोबस्तातच संपला

By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST

सण असो की काही : पोलीस देत आहेत खडा पहारा

कुवे : गणेशोत्सव असो वा दिवाळी यासारखे सण असले तरी या सणामध्ये मात्र खाकी वर्दीतील पोलिसांना या गणेशोत्सवात साप्ताहिक सुट्टीही न घेता दिवस रात्र सेवा बजावावी लागत आहे.पोलिसांना नेहमी क्षमतेपेक्षा काम करावे लागते. दिवस-रात्र राबावे लागते. त्यातच वाढत्याचोऱ्या आदींसह इतर गोष्टींवरती करडी नजर ठेवावी लागते. त्यामुळे या सणासुदीत पोलिसांना जादा काम करावे लागते. कुटुंबापासून अनेकवेळेला लांब राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. सणासुदीच्या या दिवसामध्ये त्यांना मिळणारी साप्ताहिक सुट्टीही रद्द करुन कामावरती हजर रहावे लागते. त्यामुळे या पोलिसांना या सणात मात्र दिवस-रात्र जागवून जनतेची सेवा करावी लागते. त्यामुळे या सणासुदीत जनतेची सेवा करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.गणेशोत्सवात आता कोकणात येणाऱ्या वाढत्या चाकरमान्यांमुळे सर्वत्र गर्दीचा माहोल असून त्यामधून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलिसांची नजर असून या उत्सवात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्या गस्तीतही वाढ करण्यात आली आहे. (वार्ताहर)गणपती असो वा दिवाळी या सणाबरोबर इतरही सणात या पोलिसांना कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे पोलिसांना सतत कार्यमग्न रहावे लागणार आहे. त्यातच साप्ताहिक सुट्टीही या सणात मिळत्र नसल्याने या पोलिसांना सणासुदीत बाहेर रहावे लागते. तयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम दिसत आहे. गणेश विसर्जन सोहळा पार पडला असला तरी हा उत्सव उत्तरार्धात येण्यास अद्याप काही कालावधी जाणार आहे. (वार्ताहर)गणेशोत्सव असो की दिवाळी कोणत्याही सणात पोलीस कर्तव्य बजावत असतात. साप्ताहिक सुट्टी न घेता रात्रं दिवस पोलीस कर्तव्य बजावत आहेत. एकिकडे उत्साह तर दुसरीकडे जबाबदारी या दोन्हींचे भान ठेवून पोलीस आपली जबाबदारी चोख बजावत असतात. कर्तव्याने घडतो माणूस अशीच काहीशी परिस्थिती या खात्याची असते.