शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पालशेत पूल डागडुजीनंतर वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

गुहागर : तालुक्‍यातील पालशेत बाजार पुलाचे दोन खांब कमकुवत झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवत १४ जुलैपासून बांधकाम विभागाने ...

गुहागर : तालुक्‍यातील पालशेत बाजार पुलाचे दोन खांब कमकुवत झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवत १४ जुलैपासून बांधकाम विभागाने बंद ठेवला होता. डागडुजीनंतर तब्बल महिनाभरानंतर आता हा पूल वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आला आहे.

पालशेत पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने अवजड वाहनांना शृंगारतळी तसेच पालशेत बारभाईमार्गे जावे लागत होते. गुहागर एस. टी. सेवा पालशेतपर्यंतच सुरू होती; तर पुलापलीकडील बोऱ्या कारुळ आधी गावांना जाण्यासाठी शृंगारतळीमार्गे एकमेव एस. टी. फेरी सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे एस. टी. प्रवासी तसेच शृंगारतळी गुहागर येथे बाजार खरेदी तसेच शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने पाहणी करून पाणी कमी झाल्यानंतर तातडीने डागडुजी सुरू करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. याप्रमाणे बांधकाम विभागाच्या उपअभियंता सलोनी निकम यांनी लगेचच या कामाला सुरुवात करून फुलाचे तीन खांबांची प्रत्यक्ष पाहणी करून डागडुजीला सुरुवात केली.

कनिष्ठ अभियंता प्रसाद घोरपडे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू होते. यानंतर प्रभारी कार्यकारी अभियंता जठार यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे परवानगी दिली. त्यानंतर आता पालशेत फूल पुन्हा एकदा महिनाभरानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.