शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दाभाेळे येथील अपघातात एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील मालपवाडी येथे ट्रक व आयशर यांची समाेरासमाेर धडक बसून झालेल्या अपघातात ...

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील मालपवाडी येथे ट्रक व आयशर यांची समाेरासमाेर धडक बसून झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी ६ वाजण्याच्या दरम्याने घडला.

ट्रकचालक गणेश गाेळे (३३) हा ट्रक (एमएच ११ सीएच ६७८०) घेऊन जयगड ते सातारा असा जात हाेता. त्याचवेळी समाेरून येणारा आयशर कंपनीचा ट्रक (एमएच ०९ बीसी १६६) संभाजी गाेसावी काेल्हापूर ते रत्नागिरी असा घेऊन जात हाेता. मालपवाडी येथील अवघड वळणावर आला असता समाेरासमाेर धडक बसून झालेल्या अपघातात आयशर चालक संभाजी गाेसावी (४५, रा. काेल्हापूर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्रथम साखरपा येथे, नंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले, तर गणेश गाेळे किरकाेळ जखमी झाले. त्यांच्यावर साखरपा प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

अपघातामुळे महामार्गावर काहीवेळ वाहतूक खाेळंबली हाेती. अपघाताचे वृत्त समजताच पाेलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, पाेलीस नाईक अर्पिता दुधाणे, हेमा गाेनावडे, काॅन्स्टेबल वैभव कांबळे, प्रशांत नागवेकर, वैभव नटे यांनी घटनास्थळी दाखल हाेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची कार्यवाही साखरपा पाेलिसांकडून सुरू आहे.