शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरजवंतांसाठी आरक्षण पाहिजे

By admin | Updated: October 9, 2016 23:39 IST

गिरीष बापट : महाराष्ट्र परिट समाजाची पुणे येथे खास आरक्षण परिषद

चिपळूण : मराठा समाजाला आरक्षण देताना कायद्यात तरतूद करण्याची गरज पडल्यास आमच्या सरकारची तशी तयारी आहे. ज्या समाजाला खरच आरक्षणाची गरज आहे, अशा समाजाला नक्की आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले. पिंपरी - चिंचवड येथे रजकदूत मासिक व महाराष्ट्र परिट युवा संघटनेतर्फे प्र. के. अत्रे नाट्यगृहात आयोजित परिट आरक्षण परिषदेत मंत्री बाटप बोलत होते. यावेळी उद्योजक रमाकांत कदम, उपजिल्हाधिकारी संजय कदम, डॉ. विरेंद्र वाघमारे, तुकाराम दळवी, सुरेश नाशिककर, राजाराम रसाळ, संजय पवार, शहराध्यक्ष रामदास जाधव, महिलाध्यक्ष वैशाली राऊत, लॉड्री संघटनेचे सुनील पवार, विशाल जाधव, बन्सी पारडे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपक कदम, कार्याध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कदम, सल्लागार हसमुख पांगारकर, सचिव संतोष शिंदे, पांडुरंग सातारकर, मंदार पाटेकर, श्रीकृष्ण शिंदे उपस्थित होते. परिषदेचे मुख्य संयोजक महाराष्ट्र परिट समाज युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर यांनी मंत्री बापट यांचा सत्कार केला. परिट समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. १९६०पूर्वी हा समाज अनुसूचित जातीत होता. त्यानंतर मात्र या समाजाला ओबीसीमध्ये टाकण्यात आले. २००२चा डॉ. दशरथ भांडे अहवाल लागू केल्यास पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळेल, यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याचे भालेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)