शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची ऑनलाइन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील महिला व युवती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक माजी आमदार ...

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील महिला व युवती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक माजी आमदार संजय कदम यांच्या पत्नी सायली कदम व युवती जिल्हा उपाध्यक्ष संख्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

३० पोलिसांना पदोन्नती

खेड : खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांत पोलिसांच्या विभागातून ३० पोलिसांना पदाेन्नती बहाल करण्याचा समारंभ डीवायएसपी काशिद यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस निरीक्षक निशा जाधव, दापोली पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला.

भात लावणी रखडली

खेड : तालुक्यात पावसाने मृग नक्षत्रात दडी मारल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. पाऊस कधी पडेल याचा नेम नाही तरीही पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाअभावी लावणीची कामे रखडली आहेत. पावसाने दडी मारल्याने हवेत उष्णतेचे प्रमाण वाढले असून कडकडीत ऊन पडले आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी विद्या विभागातर्फे सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांकरिता सेंद्रिय भात लागवड व उत्पादन तंत्रज्ञान यावर एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले.

ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धा

राजापूर : तालुक्यातील पूर्व विभागातील पाचल येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शाहू महाराजांचे जीवन व कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत जावे या उद्देशाने ही राष्ट्रीय प्रश्नमंजूषा आयोजित केली होती.